टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये त्या अभिनेत्रीनं कमी कालावधीत मोठी झेप घेतली. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतूकही केलं आहे. ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. अशा अभिनेत्री रश्मी देसाईचे हॉट अंदाज आता व्हायरल झाले आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सोशल मीडियावर रश्मीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. सध्या तिच्या फोटोंना मिळालेला प्रतिसाद पाहता तिच्या चाहत्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.





Esakal