दिवाळी आणि हनुमान जयंतीनिमित्त अयोध्यात ९ लाख आणि इतरत्र ३ लाख दिवे लावण्यात आले. रामजन्मभूमी परिसरात ५१ हजार दिव्यांनी अयोध्यानगरीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

पूर्ण अयोध्यानगरी दिव्यांमुळे प्रकाशित झाल्याचे दिसले.
दीपोत्सवाला अनेकांनी उपस्थिती लावली होती.
दीपोत्सव २०२१ ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली
अयोध्यात दीपोत्सवात माँ सरयूची आरती करताना योगी आदित्यनाथ.
अयोध्या शहर
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डच्या टीमने दिव्यांची संख्या मोजली. १२ लाख दिवे लावण्यासाठी ३२ टीमने काम केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिरवणूक काढण्यात आली. उपमुख्यमंत्री दिनेश शर्माने अयोध्यात भगवान रामाच्या मिरवणूक यात्रेला रवाना केले.
अयोध्यानगरचे आकर्षक दृश्य
लेझर शोमुळे अयोध्यानगरीची आणखीने शोभा वाढली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here