आता लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित सुर्यवंशी चित्रपट येत्या ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर यात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भुमिकेत दिसणार आहे,त्यांच्यासोबत अजय देवगन, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग ही स्टरकास्ट देखील असणार आहे. पण त्यातील एक अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुर्यवंशी या चित्रपटातील कलाकारांची चर्चा होत आहे, त्यात निहारिका रायजादा या अभिनेत्री चर्चेत आहे.
निहारिका ही प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ‘ओपी नय्यर’ यांची नात आहे.
पण ती सध्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.
निहारिकाचं बालपण युरोपमध्ये गेलं,तर तिने अमेरिकेतील एका संस्थेतून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलं.
२०१३ मध्ये तिने करिअरची सुरुवात केली असून, तिने ‘डामाडोल’ या बंगाली चित्रपटात काम केलं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here