
तारा सुतारिया ही फिल्मी इंडस्ट्रीतील फॅशनेबल एक्ट्रेस म्हणून परिचित आहे.

तारा सुतारिया नेहमी पारंपरिक व मनमोहक फॅशनमध्ये दिसून येते.

ताराचा हा साडीमधील लूक कुठल्याही फेस्टिव्हल इव्हेंटला परफेक्ट आहे.

पारंपरिक वेशभूषेला आधुनिक टच दिलेल्या पोषाखात उठून दिसणारी तारा.

पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक दागिने वापरण्याचा तारा सुतारियाचा ट्रेंड.

आकर्षक पांढऱ्या पोषाखासह पांढऱ्या डायमंड ज्वेलरीतील खुलून दिसते तारा सुतारिया.

तारा सुतारीचा उत्सव देखावा ।
Esakal