नागपूर : नाचणी हे तृणधान्य पचण्यासाठी अत्यंत हलकी आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध मंडळी व आजारातून उठलेल्या व्यक्तींसाठी ती अगदी फायद्याची ठरू शकते.

वजन कमी करणाऱ्यांनी नाचणीचे सेवन करायला हरकत नाही.

नाचणी आणि ताक असा आहार घेतल्यास अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

गर्भवती तसेच स्तनपान करवणाऱ्या महिलांनीही नाचणी खायला हवी

मुलांना साजूक तुपातील नाचणीची बिस्किटे किंवा शंकरपाळे करून द्यावे

पोटाच्या संबंधित काही तक्रारी असतील तर नाचणी व तांदळाचा वापर करा

मधुमेहींनी नाचणी व दालचिनी मिश्रित ताकाचे सेवन केल्यास लाभ होऊ शकते
Esakal