नागपूर : शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे, हा बऱ्याच माता-भगिनींना पडलेला प्रश्न असतो. लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबनची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खूप कमी होते, अशा वेळी खालील उपाय करा

मोड आलेले कडधान्य धान्य खा
आहारात सिझनल फळांचा समावेश करा
गूळ आणि शेंगदाणे
राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खा
सफरचंद व बीट खा
डाळिंब खा
हळद रक्तवाढीसाठी गुणकारी
सुकामेवा, शेंगदाणे खा
अंजीर भिजवून खा
दूध आणि खजूर, सोयाबीन खा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here