दिवाळीत फोटो कसा काढायचा असा प्रश्न पडला असेल तर सेलिब्रिटींचे हे काही फोटो नक्की पहा. दिवे, कंदील किंवा रांगोळीसोबत हे खास फोटो तुम्हालाही काढता येतील.

अभिनेत्री आलिया भट्टने हे खास फोटोशूट केलं आहे.
लाइट्सची माळ हातात घेऊन तिने काढलेले हे फोटो सध्या ट्रेंडमध्ये आहेत. मात्र हे फोटोशूट तुम्हाला अत्यंत सावधगिरीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे लागतील.
आरतीचं ताट हातात घेऊन तुम्हीसुद्धा असे फोटो काढू शकता.
रांगोळीसोबत फोटो काढायचा असेल तर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा फोटो नक्की पहा.
आईसोबतही तिने हा खास फोटो पोस्ट केला आहे.
अभिनेत्री डेझी शाहप्रमाणे बसून तुम्हीसुद्धा रांगोळीसोबत असा फोटो काढू शकता.
दिवाळीत पणत्यांसोबत फोटो काढण्याचे अनेक पोझेस पहायला मिळतात. त्यातीलच एक हा अभिनेता कार्तिक आर्यनचा फोटो पहा..
अभिनेत्री संस्कृती बालगुडेनेही पणत्यांसोबत हे खास फोटो काढले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here