
मराठीतील बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.

बोल्डनेस बरोबरच तेजस्विनी लक्षात राहते, ती तिच्या उत्तम अभिनयासाठी.

तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

विविध सामाजिक विषयांवर व्यक्त होण्याबरोबरच ती तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते.

आता तेजस्विनी पंडितने असेच काही हटके, बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “दिवाळीच्या दिवशी मोती साबणाने अंघोळ केल्या नंतर आरशात स्वतःला न्याहाळताना चे expressions !!! असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
Esakal