
मलायका तिच्या वेगळ्या प्रकारच्या फोटोंसाठी आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते.

मलायकाच्या फोटोंना मिळणारा चाहतावर्ग मोठा आहे.

बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत तिनं साडीतल्या लूकमध्ये काही फोटो व्हायरल केले आहेत.

नेहमीप्रमाणे काही नेटकऱ्यांनी मलायकाला त्या फोटोंवरुन ट्रोलही केले आहे.

वयाची चाळीशी पार केल्यानंतरही मलायकाच्या फोटोंना मिळणारी पसंती मोठी आहे.
Esakal