
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तालुक्यातील नम्ती चेताबगडास दिली भेट.

भगतसिंग कोश्यारी चालत जात असताना लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ.

नदी पार करत असताना भगतसिंग कोश्यारी.

मूळ गावी पोहचण्यासाठी भगतसिंग कोश्यारी यांनी खडतर रस्ता पार केला.

गावात पोहताच लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.
Esakal