बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. आता त्यातच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारताचा फलंदाज के. एल. राहुल या जोडीची भर पडली आहे. अथिया आणि राहुल यांच्या अफेरच्या चर्चा नेहमी होत असतात. नुकतंच या जोडीने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.





Esakal