तुम्ही फळ खाता? ही चूक तर करत नाही ना…

रिकाम्या पोटी खाल्लेली फळं सहज पचतात. जेवणानंतर खाल्लेली फळं पचायला वेळ लागतो.

जेवणासोबत किंवा नंतर फळं खाल्ल्याने फळांचे सडणं आणि आंबणे घडते. त्यातून आम्ल बनते.

जेवणानंतर फळ खाल्ल्यास पोट फुगणं, शौचास जावंस वाटणं, अपचन अशा तक्रारी निर्माण होतात

अन्य खाद्यपदार्थांसोबत फळं खाल्ल्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटते

निरोगी राहण्यासाठी रिकाम्या पोटी फळं खाणं केव्हाही चांगले.
Esakal