
फुटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी डे स्किन केअर आणि नाईट स्किन केअर नियमित फाॅलो करा.

यासाठी तीन सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या ओठांना साॅफ्ट होण्यास मदत करतात. त्या फाॅलो करा.

ओठांना एक्सफोलिएट करा. यासाठी लिप स्क्रबचा वापर करा. किंवा ब्राउन शुगर आणि मध मिक्स करून स्क्रब करा.

ओठांची डेड स्किन घालवा. यासाठी ओल्या टाॅवेलचा वापर करा. तुम्ही स्क्रबसाठी टुथ ब्रशचा वापर देखील करू शकता.

ओठांना माॅइश्चराइज करणे गरजेचे असते. यासाठी नारळ तेल किंवा इसेंशिअल तेल वापरा. कमीतकमी २० मिनिट ठेवा.

या दोन स्टेपचा वापर झाल्यानंतर ओठांना बामचा वापर करा.

लिप बामचा वापर दिवसातून कमीतकमी ४ते ५ वेळा करा.

फुटलेल्या ओठांना मऊ बनवण्यासाठी चांगल्या कंपनीचा बाम वापरा.
Esakal