
खुशी कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत जान्हवी कपूर पिंक कलरच्या शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये बार्बी डॉलपेक्षा कमी दिसत नाहीये.

जान्हवीने तिच्या पिंक ड्रेसला पिंक कलरच्या हाय हिल्ससह कंप्लीट केले.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर खुशीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

बर्थडे गर्ल खुशी कपूर ब्लूश पिंक कलरच्या सॅटिन ड्रेसमध्ये दिसत आहे. खुशीने न्यूड कलरच्या हिल्ससह तिचा ड्रेस टिमअप केला आहे.

बर्थडे पार्टीच्या फोटोंमध्ये खुशी आणि जान्हवी दोघीही खूप सुंदर दिसत आहेत.

. ग्लॉसी बेस, न्यूड पिंक मेकअपमध्ये अभिनेत्रीने तिचा लूक खास बनवला होता.
Esakal