
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मी देसाई आपले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून नेहमी चर्चेत असते.

रश्मी नेहमी आपल्या स्टाईलमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

छोट्या पडद्यावर सुनेचे पात्र साकारणारी रश्मी प्रत्यक्षात मात्र खूप बोल्ड व ग्लॅमरस आहे.

अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून येते.

तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने परिधान केलेल्या हाफ शोल्डर ड्रेसमुळे तिचा किलर लूक अंदाज दिसून येतो.

रश्मीच्या प्रत्येक पोझवरून तिच्यातील वेगळेपण दिसून येते.
Esakal