
सेमी ऑटोमॅटिकच्या तुलनेत ऑटोमॅटिक मशीन जास्त वीज वापरते.

वारंवार वीज जात असेल तर टॉप लोड वॉशिंग मशीनची निवड करा


फ्रंट लोडच्या तुलनेत टॉप लोड वॉशिंग मशीन स्वस्त असते.

टॉप लोड मशीन वजनाने हलकी असते.

फ्रंट लोड मशीनमध्ये कपडे धुण्याचा कालावधी बराच जास्त असतो.
Esakal