
दररोज थोडा वेळ का होईना, आवडीचा खेळ खेळा

भरपूर फिरा, पण पर्यटकासारखं नाही तर भटक्यासारखं

सकाळी लवकर सायलकिंग करा. रॉक क्लाइंबिंग, रिव्हर क्रॉसिंग असं काहीतरी धाडसी ट्राय करा

भरपूर पाणी प्या

फळांचे रस, नारळ पाणी, दूध असे ऑप्शन्सही तुमच्याकडे आहेत

फास्ट फूडला चाट द्या आणि आरोग्यदायी पदार्थ घरच्या घरी बनवून खा
Esakal