25 हजार रुपयांच्या अंतर्गत हे सर्वोत्तम 5जी फोन पर्याय आहेत

भारतात अजून 5G नेटवर्क सेवा सुरु झालेली नाही, तरी स्मार्टफोन कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन फोन लॉंच करत आहेत.

25 हजार रुपयांच्या अंतर्गत हे सर्वोत्तम 5जी फोन पर्याय आहेत

जर तुमचे बजेट 25 हजार रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला या सेगमेंटमध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

25 हजार रुपयांच्या अंतर्गत हे सर्वोत्तम 5जी फोन पर्याय आहेत

Realme X7 5G हा फोन 128 GB स्टोरेज आणि 6 GB रॅमसह येतो, याची किंमत 22 हजार रुपये असूनन यामध्ये तुम्हाला 6.43 इंच फुल एचडी डिस्प्ले मिळेल.

25 हजार रुपयांच्या अंतर्गत हे सर्वोत्तम 5जी फोन पर्याय आहेत

OnePlus Nord CE 5G या फोनमध्ये तुम्हाला 128 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम मिळेल, याची किंमत 25 हजार आहे.

25 हजार रुपयांच्या अंतर्गत हे सर्वोत्तम 5जी फोन पर्याय आहेत

iQOO Z3 5G या फोनमध्ये तुम्हाला 128 GB स्टोरेज आणि 6 GB रॅम मिळेल सोबतच यात देशातील पहिले SD 768G 5G प्रोसेसर दिले असून याची किंमत 22 हजार आहे.

25 हजार रुपयांच्या अंतर्गत हे सर्वोत्तम 5जी फोन पर्याय आहेत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here