दिशा परमार

दिशा परमार आणि राहुल वैद्य हे दोघे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगळ्याच लूकमध्ये पहायला मिळाले.

दिशा परमार

त्यांचा सुपर स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूपच आवडला.

दिशा परमार

राहुल आणि दिशा एअरपोर्टवर विंटरवेअरमध्ये दिसले. दोघांच्या कपड्यांची निवडही सारखीच होती.

दिशा परमार

दिशानं स्कीनी जीन्स आणि स्वेटशर्ट घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

दिशा परमार

अभिनेत्रीनं जीन्स आणि स्वेटशर्टवर पांढऱ्या रंगाचे स्नीकर्सही घातले होते.

दिशा परमार

दिशानं तिच्या चेहऱ्यावर ब्रॉड फ्रेमचा काळा चष्मा लावला होता, तिला तो चांगलाच शोभून दिसत होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here