
अभिनेत्री निक्की तांबोळी नेहमीच तिच्या स्टाईलमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

पुन्हा एकदा निक्की तांबोळीनं तिच्या लेटेस्ट लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.

या फोटोंमध्ये निक्की अतिशय बोल्ड आउटफिटमध्ये लूक दाखवताना दिसतेय.

निक्की तांबोळीचे सोशल मीडियावर 2.9 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

निक्की अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसलीय. निक्की हे तमिळ-तेलुगू चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे.
Esakal