नागपूर : हिवाळ्यात त्वचेवर परिणाम होतो. ओठ सुकतात. कोमल ओठांना जपणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात सर्रासपणे ओठ फाटण्याची समस्या उद्भवते, त्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय.

दिवसभरात पातळ पदार्थ प्या. दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या
शहाळ्याचे पाणी, सरबत, रसदार फळं, फळांचा रस यांचा आहारात समावेश करावा
नारळ
ओठ फाटलेले असल्यास थोडं तेल लावून हलका मसाज करणेही फायदेशीर असते.
भेगा पडलेल्या ओठांवर मध लावणेही उपयोगी पडते.
भेगा पडलेल्या ओठांना कोरफड जेल लावणेदेखील चांगले आहे.
व्हिटॅमिन ए किंवा ग्लिसरीन व नैसर्गिक घटक असणारे मलम क्रॅक पडलेल्या ओठांवर उपयुक्त असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here