
श्रुतीने यावेळी एमराल्ड ग्रीन सिल्क साडी निवडली. मोहक पन्ना एमराल्ड ग्रीन सिल्क साडीला मोती आणि जरीमध्ये हाताने भरतकाम केलेले डिझाइन आहेत.

श्रुती सहसा तिच्या वॉर्डरोबमधील काळ्या रंगाच्या ड्रेसेसला जास्त प्राधान्य देते, परंतु ती कधी कधी असं कॉम्बिनेशन निवडते, ज्यात ती एखाद्या राणीसारखी दिसते.

श्रुती हाताने विणलेल्या जरीच्या पट्टेदार ब्लाउजसोबत साडीचे कॉम्बिनेशन केलेले दिसत आहे.

अॅक्सेसरीजसाठी तिने मोत्याचा हार, झुमके आणि बांगड्या निवडल्या आहेत. श्रुतीने ओठ आणि डोळे हायलाइट करण्यासाठी सॉफ्ट मेकअप लूक केलाय. तिने मॅचिंग ग्रीन बिंदीने तिचा लूक पूर्ण केला.
Esakal