मलायका अरोरा

स्टाईल आयकॉन म्हणून परिचित मलाइका अरोराने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटोज शेअर केले आहेत.

मलायका अरोरा

या फोटोंमध्ये मलाइकाने शिमरी गाउन परिधान केलेले असून त्यात ती खुलून दिसत आहे. तिचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत.

मलायका अरोरा

मलाइकाने फुल स्लीव्ह गाउन घातले असून, त्याला साजेसे डायमंड ज्वेलरी खूपच मॅच करत आहे.

मलायका अरोरा

या पोषाखासह मलाइकाचा मेकअपही परफेक्‍ट मॅच करतो.

मलायका अरोरा

वेस्टर्न असो वा पारंपरिक, मलाइकाची खासियत ही की, ती प्रत्येक फॅशनेबल ड्रेसमध्ये उठून दिसते.

मलायका अरोरा

इन्स्टाग्रामवर ती दरवेळी आपले फोटोशूट शेअर करत असते.

मलायका अरोरा

मलाइकाच्या पर्सनल लाइफबाबत बोलायचे झाल्यास, ती सध्या अर्जुन कपूरबरोबर डेट करत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here