
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच स्वीमिंग पूलमध्ये पोज देतानाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

ब्ल्यू बिकिनीमध्ये जॅकलिन खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे.

मस्ती टाईममध्येही जॅकलिनने कोविड नियमांची पूर्ण काळजी घेतली आहे. जॅकलिन इथे जातानाही मास्क बाळगायला विसरली नाही.

बिकिनी पोस्टच्या काही दिवसांपूर्वी जॅकलिनने गडद मेकअप आणि फिश कट ड्रेस परिधान केला होता.

ब्ल्यू आय मेकअपमध्ये जॅकलिन सुंदर दिसत होती.

आजकाल चित्रपटांसोबतच म्युझिक व्हिडिओंमध्येही जॅकलिनचा बोलबाला आहे.

जॅकलिनने काही वर्षांतच बॉलिवूडमध्ये एक मोठे स्थान मिळवले आहे.

जॅकलिन या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘भूत पोलिस’मध्येही दिसणार आहे, यामध्ये सैफ, यामिनी गौतम आणि अर्जुन देखील दिसणार आहेत.
Esakal