
हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल बऱ्याच जणांना शंका असतात.

आवळा खाण्याबद्दल देखील बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात, मात्र थंडीत आवळा खाणे तुम्हाला अनेक अजारांपासून दूर ठेवते.

एंटी ऑक्सिडेंटनी भरपूर असलेला आवळा तुमच्या शरिराला डिटॉक्स करण्यात मदत करतो, तसेच इम्युनिटी बुस्ट देखील करतो.

आवळ्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.

व्हिटॅमिन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्समुळे तुमचे मेटाबॉलिझम चांगले बनते आणि व्हायरल आजार तुमच्यापासून दूर राहातात.

आवळा तुमची त्वचा आणि केस दोन्हीसाठी उपयुक्त ठरतो.

दररोज आवळा खाल्याने तुम्हाला ऱ्हदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

टीप – ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.
Esakal