न्यूझीलंडच्या संघाला नमवत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरले.
मॅक्सवेलं-मार्श जोडीनं संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला
साउदीच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार मारल्यावर मॅक्सवेलनं एकच जल्लोष केला
मार्शनं नाबाद 77 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलनं विजयी चौकार खेचला.
विजयी धाव घेतल्यानंतर डग आउटमध्ये बसलेल्या खेळाडूंनी संघाला विजय मिळवून देणाऱ्या जोडीच्या दिशेनं धाव घेतली.
मिशेल मार्शच्या झंजावत खेळीनं न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. बोल्टनं दोन विकेट घेतल्या पण या न्यूझीलंडला विजयी मिळवून देण्यात उपयुक्त ठरल्या नाहीत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here