पेरू

पेरू (पेरू):

पेरूमध्ये व्हिटामीन सी, अॅन्टीऑक्साइडचे प्रमाण जादा असते. जे शरीरातील संसर्गापासून बचाव होतो.

केळी

सफरचंद (Apple) :

सफरचंदात व्हिटामीन सी,फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

केळी

संत्री (Orange) :

संत्र्यातील व्हिटामीन सीमुळे संसर्गापासून बचाव होतो.

किवी

किवी:

किवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. शिवाय झोपेच्या समस्या दूर होते.

डाळिंब

डाळिंब (Pomegranate) :

थंडीत डाळिंब खाल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते.

केळी

केळी (Bananas) :

केळीमध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण जास्त यामुळे एनर्जी तर मिळतेच शिवाय पोट हल्के राहण्यास मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here