
Pooja Hegde In Maldives : बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या साऊथ चित्रपटसृष्टीत खूप व्यस्त पहायला मिळतेय.

अलीकडेच एकामागून एक प्रोजेक्ट्स पूर्ण केल्यानंतर, ती आता व्हेकेशन साजरी करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचलीय.

पूजानं मालदीवमधून तिचे खास फोटो शेअर केलेत, ज्यात ती खूपच आकर्षक दिसतेय.

पूजा स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असून तिनं तपकिरी रंगाची बिकिनी घातलीय.

स्विमिंग पूलाशेजारीच ती नाश्ताही करताना दिसतेय. तिनं गॉगल लावला असून तिचा लूक खूपच आकर्षक दिसतोय.

पूजानं तिच्या नाश्त्याच्या थाळीचा देखील एक फोटो शेअर केलाय. त्यात अतिशय चविष्ट जेवण दिसतंय.
Esakal