आज (११ नोव्हेंबर) रोजी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रीजर रिलीज झाला. यामध्ये अक्षयसोबत संजय दत्त,सोनू सुद,आशुतोष राणा आणि मानुषी छिल्लर हे प्रमुख भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या पौराणिक पेहरावाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

संजय दत्त योध्दाच्या पेहरावात, हातात भाला घेतलेला दिसत आहे.
नेहमीप्रमाणे या चित्रपटात अक्षयचा लूक वेगळा आहे,यात तो हातात भाला आणि अंगावर चिलखत परिधान केलेला दिसतोय.
या चित्रपटात सोनू सुद हा एका हटके रुपात दिसत आहे.
‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून मानुषी छिल्लर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती पारंपारिक लेंहंगा आणि दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here