नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारपासून (ता. १७) विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. शरद पवार विदर्भ दौऱ्यात गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी शरद पवार तीन दिवस विदर्भात होते. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता. त्यानंतर सुमारे दोन वर्षांनंतर शरद पवार विदर्भात आले आहेत. यावेळी टिपलेले त्यांचे वेगवेगळे छायाचित्र (सर्व छायाचित्रे – प्रतीक बारसागडे)









Esakal