
20 नोव्हेंबर 2021
बुलडाणा : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवार पासून संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व रविकांत तुपकर करत असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. कार्यकर्त्यांनी बुलडाणा तहसीलदारांची गाडी पेटवून दिल्याने आंदोलनास हिसंक वळण प्राप्त आहे.
Esakal