महाराष्ट्र
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज ही नवीन कोविड रुग्ण संख्येत घट झाली असून आज 833 नवे रुग्ण सापडले.आज 15 रुग्ण दगावले.आज 2271 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,74,952 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.67 % एवढे झाले आहे.

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,722 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 10,249 इतकी आहे.आज 833 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,29,577 झाली आहे.

हेही वाचा: राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

कोल्हापूर ,नागपूर,अकोला,औरंगाबाद, मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 8,नाशिक 2, पुणे 4, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 97,693 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1002 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here