
5 तासांपूर्वी
मुंबई काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत वाद सुरु असतानाच आता भाजपामधीलही (Bjp) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. वांद्रे येथील मुंबई भाजपच्या आंदोलनातून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish shelar) यांचा काढता पाय घेतल्याची माहिती आहे. व्यासपीठावर केवळ पाच मिनिटे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित न करताच निघून गेले. प्रसार माध्यमांशीही बोलणे टाळले. नांदेड, अमरावती, मालेगाव दंगलीच्या निषेधार्थ वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
Esakal