शिळ्या किंवा उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी केली जाते. मात्र, बऱ्याच घरांमध्ये अशा उरलेल्या पोळ्या टाकून दिल्या जातात. अर्थात या शिळ्या पोळ्या अधिक लाभदायी ठरतात.

शिळ्या पोळ्यांमध्ये विविध आजार बरे करण्याची क्षमता असते
या पोळ्यांमध्ये ताज्या पोळ्यांच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाणही अधिक असते
शिळ्या पोळ्यांमुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते
मधुमेहींना सकाळच्या वेळी दुधासोबत शिळी पोळी खाता येईल

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here