‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील ही नुकतीच तिच्या पतीसोबत मालदीवला हनिमूनसाठी गेली. मालदीवमधील काही फोटो रसिकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर आदित्य बिलागीसोबत रसिकाचा रोमँटिक अंदाज
डिनर डेटच्या आऊटफिटसाठी रसिकाने जंपसूटची निवड केली.
रसिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रसिका आणि आदित्यने १८ ऑक्टोबर रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली.
दोन वर्षांपूर्वी रसिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथे तिची आदित्यशी ओळख झाली.
१ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच रसिकाने तिचं रिलेशनशिप जाहीर केलं होतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here