प्रश्न उत्तर

प्रश्नोत्तरे

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

माझे वय ६३ वर्षे आहे. माझ्या दाताच्या हिरड्या नेहमी सळसळतात व लाल होतात. वारंवार तोंड येते, नेहमी ओठ फुटतात. काय करावे हे कृपया सांगावे.

…प्रेरणा सानप , नगर

उत्तर: तोंडात फोड येणे, तोंड येणे हे अपचन होत असल्याचे एक लक्षण आहे. आहारात तुपाचा समावेश नक्की करावा. भात, पोळी वगैरे कोरडे पदार्थ आमटी, कढी वगैरेंत भिजवून खावे. पिण्याचे पाणी कोमट असावे, ज्याचा पचनाला फायदा होईल, तसेच शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला फायदा होईल. सकाळ, संध्याकाळ संतुलन पित्तशांती व अन्नयोग गोळ्या घेण्याची पचनाला मदत होताना दिसेल. संतुलन समुख तेलाचा गंडूष केल्यास अशा प्रकारचे त्रास कमी व्हायला मदत होईल.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here