Ajit Pawars on school and Jumbo Covid Center​ : सध्या राज्यात शाळा सुरु झालेल्या आहेत. पुण्यातही कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे पाहून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्ण दिवस सुरु करणार आहोत, अशी माहिती  अजित पवार यांनी दिली.  


Updated: Feb 5, 2022, 12:26 PM IST

शाळा आणि जम्बो कोविड सेंटरबाबत अजित पवार यांचा मोठा निर्णय

संग्रहित छाया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here