Electricity Bill News : राज्यातील थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे.  


Updated: Mar 1, 2022, 07:03 PM IST

थकीत वीज बिल ग्राहकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, घेतला महत्वाचा निर्णय

संग्रहित छाया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here