SSC and  HSC Exam Update News : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल (SSC and  HSC Exam Update News० जाहीर झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. 


Updated: Jun 18, 2022, 08:30 AM IST

मोठी बातमी । दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

संग्रहित छाया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here