Maharashtra Rain : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब आहे.
Updated: Jul 9, 2022, 08:38 AM IST

संग्रहित छाया