
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. तर त्यांचे पुत्र व आमदार योगेश कदम शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आधीच दाखल झाले आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचलंत का ?