swine flu infections in Maharashtra : राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला.
Updated: Jul 23, 2022, 07:48 AM IST

संग्रहित छाया