Shiv Sena leader Arjun Khotkar : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.
Updated: Jul 29, 2022, 02:54 PM IST

संग्रहित छाया