Maharashtra News : मुख्यमंत्र्यांसह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत.


Updated: Oct 26, 2022, 08:12 AM IST

Eknath Shinde Visit Ayodhya Soon : पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री गाठणार अयोध्या

CM Eknath Shinde to visit Ayodhya in November nmp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here