संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे ‘जगात भारी’ व्यक्तीमत्त्व! 


Updated: Oct 27, 2022, 08:05 AM IST

Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार

Supriya Sule shares photos and video as sharad pawar and familiy celebrates diwali 2022 padwa and bhaubij

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here