पुढारी ऑनलाईन डेस्क : संतोष परब हल्लाप्रकरणामध्ये आमदार नितेश राणे यांना अटक करताना माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातून आज निलेश राणे यांच्यासह ५ जणांची ओरोस न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज ही सुनावणी न्यायमुर्ती ए. एम. फडतरे यांच्या कोर्टासमोर झाली. यामध्ये निलेश राणेंसह ५ जणांची निर्दोश मुक्तता करण्यात आली आहे.

हेही वाचा :









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here