Bharat Jodo Yatra Maharastra: राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं शेवाळे यांनी म्हटलंय.
Updated: Nov 16, 2022, 09:09 PM IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra