Badlapur News : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यामुळे पतीचा पत्नीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हुणीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.


Updated: Nov 29, 2022, 09:19 AM IST

Crime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव

Crime News Husband assaults wife and mother in law in property dispute and Sister in law assassination Thane badlapur nmp



Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here