MT Online Top Marathi News : मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता मुंबई बरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात देखील गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळली आहे. आतापर्यंत ठाण्यात ५ जणांचा गोवरमुळे मृत्यू झाला. या बरोबरच आज मटा ऑनलाइनच्या टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात गोवरचा प्रकोप, ५ बालकांचा मृत्यू, १०० हून अधिक बाधितमुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता मुंबई बरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात देखील गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळली आहे. आतापर्यंत ठाण्यात ५ जणांचा गोवरमुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. ठाण्यातील मुंब्रा आणि भिवंडी परिसरात प्रामुख्याने या गोवर रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली असून गोवरमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
२. मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींची विधेयकाला मंजुरी
३. मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीसोबत शाळेतच सामूहिक अत्याचार, चौघांनी वर्गात कोंडून ठेवले नंतर…
४. ‘हमें जाना है…, जाना हैं तो जाने दो ना; राज्यपालांवर कारवाई केव्हा?’; अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज
‘झाडाला बांडगुळ असतं त्याप्रमाणं…’; नीलम गोऱ्हे यांचं राज्यपालांचं नाव न घेता टीकास्त्र
चंद्रकांत पाटलांची हतबलता, उदयनराजेंसमोर थेट हात जोडले; राज्यपालांबाबतच्या भूमिकेवरून म्हणाले…
५. ‘कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात, हा कुठला न्याय?’; संभाजीराजे भडकले
७. भीषण अपघातात आई, वडिलांसह मुलगा जागीच ठार; पाटस रस्त्यावर आकांत; अख्खं गाव हळहळलं
दर्ग्याला जाताना ट्रकने रिक्षात बसलेल्या अख्ख्या कुटुंबाला चिरडले; युवती ठार, ६ गंभीर जखमी
छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, खाण दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू, काही जण अडकल्याची भीती
८. महाराष्ट्रात आढळल्या दोन सोन्याच्या खाणी; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती
९. आगरकर-कांबळीचा पत्ता कट; भाजपच्या पाठिंब्याने मुंबईचा खेळाडू होणार निवड समितीचा अध्यक्ष
IPL 2023: आयपीएलच्या नियमात मोठा बदल; आता प्रत्येक संघात ११ खेळाडू नसणार
ऋतुराज गायकवाडचा तहलका; सलग तिसऱ्या शतकासह केला आजवर कोणीही न केलेला विक्रम
१०. ‘आरे आंदोलक फालतू आणि बोगस’; सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट
शारीरिक शोषण केलं, सिगारेटचे चटके; एक्स गर्लफ्रेंडचे सलमान खानवर गंभीर आरोप
सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये! लेकीच्या हळदीला रडले अक्षयाचे बाबा, अभिनेत्रीने मुलीसारखं सावरलं
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.