जबलपूर : मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे शुक्रवारी एक भयानक घटना घडली. बस चालकाचा बस चालवत असतानाच हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे बस अनियंत्रीत झाली आणि बसने अनेकांना चिरडले. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे शुक्रवारी एक भयानक घटना घडली. बस चालकाचा बस चालवत असतानाच हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे बस अनियंत्रीत झाली आणि बसने अनेकांना चिरडले. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. बस अनेकांना चिरडत पुढे जाताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

संजय राऊत, राजीनामा द्या आणि जनतेमधून निवडणूक लढवून दाखवा; कोल्हापूरच्या माजी आमदाराची घणाघाती टीका
गोहलपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजता ही घटना घडली. वाहन चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याने बसने ई-रिक्षा मोटरसायकल आदींन धडक दिली.

पीकविम्याबाबतच्या बैठकीत ओमराजे निंबाळकर-राणा पाटलांमध्ये खडाजंगी, एकेरी उल्लेखाने राजकीय तणाव!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here